DR R B GOGATE
Gogate sir born in 2 feb 1933 and still working on spreading of ayurved. टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथे शल्यचिकित्सक म्हणून काम केले। रिटायर झाल्यापासून वयाच्या ८२ व्या वर्षात देखील सर त्याच जोमाने रास्तापेठ येथे रुग्न सेवा करात आहेत।